Geplaatst op 3 Reacties

स्टार्टअप कट्टा EP12 | सिद्धांत जाधव, GM Natural Foods | Spirulina

स्टार्टअप कट्टा EP12 | सिद्धांत जाधव, GM Natural Foods | Spirulina


Vitaminstore.nl

De beste Nederlandse online gezondheidswinkel voor:

Veel mensen zoeken naar:

==>> Bezoek Vitaminstore.nl 
स्पिरुलिना शेवाळमधून कोट्यवधींची उलाढाल असलेला स्टार्टअप

ओपेक्स स्टार्टअप एक्सेलरेटर आणि सकाळ माध्यम प्रायोजित स्टार्टअप कट्टा मध्ये उद्या दिनांक ३१ ऑक्टोबर रोजी इस्लामपूर येथील जी.एम. नॅच्युरल फूड्स चे सिद्धांत जाधव मार्गदर्शन करणार आहेत.

मेकॅनिकल इंजिनिअर असून देखील सुरुवातीपासूनच शेतीमध्येच बिजनेस करायची इच्छा असलेल्या सिद्धांतनी स्पिरुलिना शेवाळ पासून फूड आणि प्रोटीन सप्लिमेंट द्वारे त्यांनी या बिजनेस ची सुरुवात केली. नंतर मोरिंगा, हळद, मध, आणि वेगवेगळे फूड मधील सप्लिमेंट ते आज पर्यंत ४० ते ४५ विविध कंपन्यांना विक्री करत आहेत.

सुरुवातीला अत्यंत कमी गुंतवणूकीतुन सुरु केलेला आणि फक्त ५ वर्षात आज एक कोटी पेक्षा जास्त उलाढाल असलेला हा त्यांचा व्यवसाय बऱ्याच जणांसाठी प्रेरणादायी प्रवास ठरला आहे. फक्त इथेच न थांबता त्यांनी बऱ्याच अशा लोकांना प्रशिक्षण दिले आहे ज्यांना यामध्ये व्यवसाय करायचा आहे. त्याद्वारे त्यांनी आणखीन काही उद्योजक बनवले आहेत.

स्टार्टअप कट्टा चा हा भाग उद्या दिनांक ३१ ऑक्टोबर रोजी संध्याकाळी ७ वाजता opexindia च्या यु ट्यूब चॅनेल वर प्रदर्शित होईल

Contest link is closed now

#opexindia #spirulina #gmnaturalfoods #agristartup #startup


Vitaminstore.nl

De beste Nederlandse online gezondheidswinkel voor:

Veel mensen zoeken naar:

==>> Bezoek Vitaminstore.nl 

3 gedachten over “स्टार्टअप कट्टा EP12 | सिद्धांत जाधव, GM Natural Foods | Spirulina

  1. Greetings from Sanjay Ghodawat University!!!

  2. My best wishes to Siddhant and his business!!

  3. Nice video ,informative and good work done by Mr.Siddhant Jadhav.

Geef een reactie

Het e-mailadres wordt niet gepubliceerd. Vereiste velden zijn gemarkeerd met *